गुरुवार, ८ सप्टेंबर, २०११

मला माहित आहे कि शिवाजी महाराजाचे नाव घेवून अनेक लोक राजकारणात वावरत आहेत ,राजकीय स्वर्थाह्पोती त्यात त्यांचा स्वार्थ साधून झाला असेल तर त्यांनी आपल्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या एका तरी शेंडेफळाचे नाव शिवाजी ठेवून शिवाजी हि शिवी नसून ज्याच्या कर्मामुळे तुम्ही आपला वंश टिकवण्यात यशस्वी झाला आहात त्यात जीजओचे स्थान महत्वाचे आहे हे विसरून चालणार नाही .
दिवसाची सुरवात आई ला नमन करून करा कुठलाही राहू केतू दिवसभरात तुम्हाला अध्वा येणार नाही
मुकेश अंबानी प्रणीत रिलायंस ग्यास कंपनीवर देशाच्या महालेखापरीक्षक यांचा आक्षेप ! आता केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष काय कृती करतील ते बघुयात .केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष निवडणूक लढवण्यासाठी ह्याच CORPORATE  लोकांकडून निधी घेतात त्यांच्या कडून अपेक्श्या करणे चुकीचे .तसेच अनेक NGO  तथ्काकीत समाजसेवक ह्याच लोकांकडून निधी घेतात अश्या मिंध्या लोकांकडून  सामान्य जनतेने काय अपेक्षा ठेवावी .तत्वावर चालणार्या लोकांना ह्याच मूळे आहवन दिले जाते तुम्ही निवडणूक जिंकून दाखवा .तत्वावर चालणार्या लोकांना ह्याची जाणीव आहे कि जो पर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारण होत नाही तो पर्यंत तत्वनिष्ट माणसे निव्दुणूक जिंकू शकत नाही ,जिंकणे तर सोडाच आपले DIPOSITE  देखील वाचवू शकत नाही. अगदी मी ,अन्ना हजारे ,किरण बेदी, कुमार सप्तर्षी .विकास लवांडे,अरविंद केजरीवाल हे सुधा निवडणूक लढवून आपले DEPOSITE  वाचवू शकत नाही .त्याच मूळे आपणाला अहावन केले जाते कि तुम्ही सरकारवर टीका करण्या ऐवजी निवडणूक लढवून सरकार चालवून दाखवा .आणि ते शक्य नाही कारण ज्या बाबासाहेबांनी देशाचे साविन्धन लिहिले ते सुधा निवडणूक जिंकू शकले नाहीत ,त्यामुळे निवडणूक पक्रीयेमध्ये सुधारणा घढवून आणण्याची गरज आहे .त्या साठी उकरंदा सारख्या संघटनेने आंदोलन उभे करणे गरजेचे आहे. नाही तर अशेच सरकार असाच विरोधी पक्ष्य अश्याच समस्या कायम राहतील .

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११


tatakatit deo jivant thevanyasathi bhrasthacharcha margane kamvalelya paishatun 1 kilo sone vahile tarr kuthe bighadale?asa kyada banava ki devala vahilela bhrashtachracha paisa hi rashtriya sampati mhanun ghoshit kara.kamit kami jivant pani yatana bhogalelya vaktis( samanya janata)don velache jevan bhik na magata fukhat bhetel te hi savindhanala hat na lawata tar kayadya madhye badal karnyache adhikar sansadela baba sahebani ka dile hyache uttar milale tar samanya jantelal sodun jyana babashebani adhhikar dile tya sansad sadsyachi path rakhan media ni suddha karavi hi tataakatith deoana , ani digital mediala mazi prarthana...!!!
JYA VELES APAN SAMANYA JANTA HE NIRNAYA GHENYACHE ADHIKARAR JYANCHYA HATAT SOPVATO TE SWACHA ,NISWARTHI AHET KA NAHI TE BAGHUN MATDAN KARU THENVA.APANACH TYANCHYA KADHUN PAISE GHEUN MATDAn karat asu tar te paise vatnyasathi kothun anatil, tyana tar tech pahije.40% vatayache ani tya badalyat 160% profit kamvayacha asa profit milavun denara dhandha jagachya pathivar kote hi nahi ,, parantu ata hya dhandyat sudhha risk vadhali ahe karan janata shahani jhali ahe.